OBC Protest Saam Tv
Video

OBC Protest: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, ओबीसी नेते अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार| VIDEO

OBC Protest In Antarwali Sarati: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी ओबीसी नेते अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहेत. यासाठी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.

Priya More

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसण्याची ओबीसी आंदोलकांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.आज १० वाजता आपण उपोषणाला बसणार असल्याचं ओबीसी कार्यकर्ते बाळासाहेब बटुळे आणि बाळासाहेब दखने यांनी सांगितले आहे. मात्र प्रशासनाने या आंदोलकांना आंदोलनाचे स्थळ तसेच आंदोलनाला बसणाऱ्या इतर लोकांची माहिती देण्याचं कळवले आहे. दरम्यान या बाबीची पूर्तता केल्याशिवाय आंदोलकांच्या परवानगीचा निर्णय घेता येणार नसल्याचे पोलिसांनी आंदोलकांना कळवलंय. दरम्यान अंतरवाली सराटी परिसरातील सोनियानगर येथे ओबीसी आंदोलक ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे. दरम्यान उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT