Marathi community leaders warning political parties against appointing a non-Marathi mayor during a public gathering in Mumbai. Saam Tv
Video

अमराठी महापौर दिलात तर रस्त्यावर उतरु! सर्व पक्षांना कोणी दिला इशारा? VIDEO

Marathi Groups Warn Of Protests: मुंबईत अमराठी उमेदवाराला महापौर बनवल्यास मराठी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला असून मराठी भाषिक महापौराची मागणी जोर धरत आहे.

Omkar Sonawane

मुंबईचा महापौर मराठी भाषिकच असावा, अशी मागणी एका वक्त्याने केली आहे. भाजप नेत्याने मुंबईचा महापौर 'हिंदू' असेल असे सांगितले. पण मराठी असेल असे ठामपणे न सांगितल्याचे नमूद करत या भूमिकेवर टीका केली. जर तुम्ही अमराठी किंवा हिंदू नाटक करून अमराठी उमेदवार महापौर म्हणून दिलात तर संपूर्ण मराठा आणि मराठी समाज रस्त्यावर उतरून रस्ता रोको केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आला. जात-पात बाजूला सारून सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत जातीसाठी लढलो, आता मातीसाठी लढू, असे सांगत मराठी अस्मितेसाठी लढा उभारणार असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही पक्षाने मराठीचा ठेका घेतला नसून, आता सर्वसामान्य मराठी माणूस रस्त्यावर उतरेल, असेही म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heels Crack in Winter: हिवाळ्यात पायाच्या टाचांना भेगा पडतात? मग, रोज रात्री करा 'हा' सोपा घरगुती उपाय

Shocking : "बाबा हॉस्टेलमध्ये मला... " कोचिंग क्लासमध्ये १७ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरले, कोलकातापर्यंत बसले हादरे; घरं कोसळली, आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

आम्ही मविआचा भाग नाहीत, राज-उद्धव यांची युती फिसकटली? मनसे नेत्याच्या भूमिकेनंतर चर्चांणा उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये अजित पवारांंच्या राष्ट्रवादी आणि ठाकरेसेनेत राडा

SCROLL FOR NEXT