Union Minister Nitin Gadkari addressing BJP workers during a meeting in Nagpur ahead of civic elections. Saam Tv
Video

इलेक्शन मॅनेज करू नका, फुकटाची दारू पाजू नका, नितीन गडकरींचा भाजपच्या सभेत घरचा आहेर|VIDEO

Nitin Gadkari Statement On Civic Elections: आगामी महापालिका निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढा, इलेक्शन मॅनेजमेंट आणि फुकट दारूचे प्रकार बंद करा, असा स्पष्ट संदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया उमटली आहे.

Omkar Sonawane

आगामी महापालिका निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट होता कामा नये लोकांना काम पाहिजे आहे, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना फुकटात दारू पाजण्याचे धंदे बंद करण्याचा सल्ला दिला. नागपूर शहराचा विकास करून, इमानदारीने काम करून लोकांकडे मतं मागितल्यास लोक आपल्याला मतं दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गडकरींच्या भूमिकेचं स्वागत केलं. पण गडकरी साहेबांचा पक्ष हा गडकरी साहेबांचा आहे का? असा सवाल करत भाजप गडकरींचं ऐकणार का, अशी विचारणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सदा मामा पाटील यांची निवड

Makeup Tips: ब्लश, ब्रॉन्झर आणि हायलाइटरमध्ये नेमका फरक काय?

Solapur Politics: मोठी बातमी! सोलापुरात भाजपकडून अजित पवारांना धक्का, मतदानाआधीच राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार फोडला

Makar Sankranti : मकर संक्रांतीला चंद्रासारखे खुलेल रूप, चमकदार अन् मऊ त्वचेसाठी 'गाजर'चा असा करा वापर

मी मुंबईत येणारच, हिंमत असेल तर पाय कापून दाखवा, के आन्नामलाई यांचे राज ठाकरेंना आव्हान

SCROLL FOR NEXT