Nitin Gadkari saam tv
Video

Maharashtra Politics: राज ठाकरे आणि फडणवीस भेटीवर नितीन गडकारींचे महत्वपूर्ण विधान|VIDEO

Nitin Gadkari reaction to Raj Thackeray and Fadnavis meeting: राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक अनोखी प्रतिक्रिया दिली आहे.

Omkar Sonawane

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी यांना त्यांचा पक्ष सिरीयस घेत नाही. तुम्ही का सिरीयस घेता ? असा टोला लगावला तसेच पंतप्रधान अनेक जण पत्र लिहीत असतात असेही म्हणाले. आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहे. मागच्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा सुरू होती. दोन्ही पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद येत असताना आज फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याने ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेला विराम लागला आहे. मात्र याबाबत भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांना प्रश्न विचाराला असता ते म्हणाले, मी कोणालाही भेटायला गेलो नाही असे उत्तर दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT