Nitesh Rane saam tv
Video

Maharashtra Politics: सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचाच मुख्यमंत्री बसलाय; मंत्री नितेश राणेंचा शिंदेगटाला गंभीर इशारा|VIDEO

Nitesh Rane Warns ShivSena: धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी शिवसेना पक्षाला गंभीर इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

मंत्री नितेश राणे यांनी थेट शिवसेनेच्या नेत्यांनाच दाम दिल्याचे समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यात भाजपच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी थेट शिवसेनेला इशारा दिला आहे. धारशिव जिल्ह्याचे पालकमंत्री हे प्रताप सरनाईक आहे. जिल्हा नियोजन समितीमधील निधीवाटपाच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणे यांनी घटक पक्षांना गंभीर इशारा दिला आहे. कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असा सज्जड दमच नितेश राणेंनी दिला. शिवसेना नेते असेलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या कामांना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने भाजपच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी शिवसेना नेत्यांना थेट इशारच दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या, किरकोळ वादातून मारहाण CCTV व्हायरल

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट, जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT