Nitesh rane  Saam Tv
Video

Disha Salian Case: "दूध का दूध और पानी का पानी होणार," दिशा सालियन प्रकरणावरून नितेश राणे यांचं मोठं विधान, VIDEO

Nitesh Rane: सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सलियान प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, यावरच मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

Omkar Sonawane

आदित्य ठाकरे हे ड्रग्सच्या व्यापारात सहभागी होते. तसेच उद्धव ठाकरे हे देखील आरोपी असल्याचा गंभीर आरोप वकील निलेश ओझा यांनी केला.आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा वापर केला असंही ओझा म्हणाले होते. यावरच मंत्री नितेश राणे यांनी याबाबत नवनवीन खुलासे केले आहे.

संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला दाद मागण्याचा अधिकार आहे. दिशा सलियानच्या वडिलांकडे आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती या दोघांमध्ये ड्रग्सच्या सप्लायबद्दल झालेली चाट आहे आणि हे सगळे पुरावे ते कोर्टात सादर करणार असा खळबळजनक माहिती राणे यांनी दिली. लवकरच या केसच दूध का दूध और पाणी का पाणी होणार आहे, नितेश राणे यांनी या सर्व प्रकरणाची माहिती दिली आणि आदित्य ठाकरेवर एकेक गंभीर आरोप केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT