Nitesh Rane  Saam Tv
Video

Nitesh Rane: तपोवनातल्या वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का? राणेंचा सवाल, शिरसट म्हणाले...

Nitesh Rane comment on Tapovan tree cutting and Bakri Eid : नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीच्या वादावर नितेश राणेंनी बकरी ईदच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केला.

Namdeo Kumbhar

Nitesh Rane on Nashik Tree Cutting: नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीचा वाद आता राजकीय वळणावर पोहोचला आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या वादात उडी घेतली. 'तपोवनातल्या वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का?' असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. राणे यांच्या विधानावर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट यांनी राणेंचे हे वक्तव्य त्यांचे 'वैयक्तिक मत' असल्याचे सांगतिले. 'हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही,' असे स्पष्ट केले आहे. वृक्षतोडीवरून सुरू असलेल्या या वादात आता महायुतीमधील नेत्यांमध्येच मतभेद दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : अहिल्यानगर हादरलं! पुलाखाली आढळला ४ महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह; नेमका काय प्रकार?

Tejaswini Lonari And Samadhan Sarvankar Wedding: शुभमंगल सावधान! तेजस्विनी झाली समाधानची राणी, लग्नसोहळ्यातील पहिला फोटो समोर

Maharashtra Live News Update : कल्याण ग्रामीण पट्ट्यातील गावात बिबट्याचे दर्शन

सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का; प्रसिद्ध निर्माता काळाच्या पडद्याआड

Uddhav Thackeray : मातोश्रीवर बड्या नेत्यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT