Nitesh Rane saam tv
Video

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

nitesh rane latest news : कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार असल्याचं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलंय. ऐन निवडणुकीत केलेल्या राणेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ''विकासाचा निधी मीच देणार आहे. पालकमंत्री असल्याने तिजोरीच्या चाव्या या माझ्याच ताब्यात असून निधी कमळ आणि धनुष्यबानलाच मिळणार आहे, असे राणे म्हणाले.

'ठाकरे गटाचा उमेदवार कदाचित निवडून आलाच तर दिलेला निधी मागे घेणार. त्यामुळं महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे ते पुढे म्हणाले. महायुतीच्या प्रचारसभेच्या निमित्ताने आयोजित खळा बैठकीत मंत्री नितेश राणे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

SCROLL FOR NEXT