Nitesh Rane Saam Tv
Video

Nitesh Rane: नितेश राणेंच्या अडचणीत मोठी वाढ; कोर्टाने उचललं 'हे' कडक पाऊल, काय आहे प्रकरण?

Nitesh Rane non-bailable warrant latest news : गोव्यातील २०१३ च्या धारगळ-पेडणे टोलनाका तोडफोड आणि मारहाण प्रकरणात नितेश राणे यांच्याविरोधात मापसा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले.

Namdeo Kumbhar

Nitesh Rane Warrant : नितेश राणे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. गोव्याच्या मापसा न्यायालयाने ही कारवाई केली. २०१३ मधील धारगळ-पेडणे (गोवा) टोलनाक्यावरील तोडफोड आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी हे न्यायालयीन प्रकरण सुरू आहे. या प्रकरणात एकूण दोन आरोपी आहेत.

कारवाईचे कारण :

शनिवारी झालेल्या सुनावणीला इतर सर्व आरोपी कोर्टात हजर होते, मात्र नितेश राणे गैरहजर राहिले. त्यामुळे गोव्याच्या मापसा न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे आणि त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धर्म बदलाल, तर आरक्षणाला मुकाल, धर्मांतरानंतर जातीय आरक्षण सवलती बंद

9 दिवस ९ रात्र उभ्यानं उपवास, ना बसणे ना झोपणे, केवळ काठीचा आधार, साताऱ्यातील पांडे गावाची 350 वर्षांची अनोखी परंपरा

नर्सरी ते इयत्ता पहिली अॅडमिशन घेताना बालकाचं वय किती असावं, सरकारनं जारी केले नवे निकष, कधीपासून होणार लागू

तुळजाभवानी मंदिरात मटका किंगला VIP ट्रीटमेंट, प्रवेश बंदीनंतरही मटका किंग गाभाऱ्यात, भाविक ताटकळत, मटका किंगसाठी पायघड्या

कैसे हराया म्हणणाऱ्या सहर शेखचे वडील शिंदेसेनेत; राजकारण ढवळून निघालं

SCROLL FOR NEXT