Social media shutdown triggers violent protests in Nepal Saam Tv
Video

Nepal Protest: नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात आंदोलन पेटलं; १८ मृत्यू, २५० पेक्षा जास्त जखमी|VIDEO

Nepal Social Media Ban Protests 2025: नेपाळमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी आणि सरकारविरोधातील भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तरुणांनी आंदोलन केले. या हिंसक निदर्शनात १८ जणांचा मृत्यू आणि २५० पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Omkar Sonawane

नेपाळमध्ये सरकारने फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब, व्हाट्सअप आणि ट्विटर तसेच 26 सोशल मीडियावर बंदी घातल्याने आज मोठ्या प्रमाणात तरुणाई ही रस्त्यावर उतरली होती. राजधानी काठमांसह विराटनगर, भरतपूर आणि पोखरा या शहरांत हजारो तरुणांनी जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामध्ये आंदोलक थेट संसदेत शिरले. यानंतर तेथील सैन्याने गोळीबार केला. नेपाळच्या राजधानी काठमांडूत सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शन झाली. नागरिकांनी सरकारवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील अलीकडील बंदी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप इत्यादी यांवर तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात १८ जणांचा मृत्यू झाला असून २५० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत, अशी माहिती नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑगस्टला

Lanja Tourism : पावसाळ्यातील नंदनवन! लांजाजवळील 'या' ठिकाणी घ्या निसर्गाचा मनमुराद आनंद

Mirzapur The Film: मिर्झापूरच्या गादीसाठी पुन्हा रंगणार थरार; मुन्ना भैय्यासह 'ही' जुनी पात्रं करणार कमबॅक

Wednesday Horoscope : घरातले वातावरण शांत ठेवा, ७ राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी; वाचा बुधवारचे राशीभविष्य

मोठी बातमी! 24 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या माजी राष्ट्राध्यक्षांना मृत्यूदंडाची शिक्षा; जगभरात खळबळ

SCROLL FOR NEXT