neet exam  Saam tv
Video

NEET परीक्षा कधी जाहीर होणार? महत्त्वाची अपडेट समोर

NEET परीक्षेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. ही परीक्षा येत्या ७ दिवसांत जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

NEET ची ३ मे रोजी परीक्षा झाली. परंतु पेपर लीक झाल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली. यावर अनेक विद्यार्थ्यानी नाराजी व्यक्त केली. आता रद्द करण्यात आलेला पेपर नव्याने घेण्यात येणार आहे. NEET परीक्षेची तारीख पुढील 7 ते 10 दिवसांत जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मे 2026 सत्रासाठीची नोंदणी माहिती समाविष्ट केली जाणार आहे. तसेच या पेपरसाठी कोणत्याही उमेदवाराला अतिरिक्त परीक्षा शुल्क भरावे लागणार नाहीत. तत्पूर्वी, पेपर लीक प्रकरणात महारपाष्ट्रातील विविध जिल्ह्यात कारवाई सुरू आहे. राजस्थानमधूनही एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Email Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 'ही' सेवा 31 डिसेंबरपर्यंत फ्री, आताच करून घ्या नाहीतर...

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावरील सुनावणीला सुरुवात

Bollywood Actor : चालणं-बोलणंही झालेलं कठीण; ब्रेन स्ट्रोकनंतर बॉलिवूड अभिनेत्याचं बदललं संपूर्ण आयुष्य, रोज घ्यावी लागतात ८ औषधे

Dragon Fruit Benefits: ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यानंतर शरीरात होतात 5 जबरदस्त बदल जे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, जाणून घ्या

Onion Rate Today : कांद्याने सर्वसामान्यांना रडवलं! प्रति किलो रुपये इतक्या रुपयांवर पोहोचला; आजचे दर काय? वाचा

SCROLL FOR NEXT