Varsha Gaikwad News: NEET परीक्षेत घोटाळा, वर्षा गायकवाडांकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी Saam TV
Video

Varsha Gaikwad News: NEET परीक्षेत घोटाळा, वर्षा गायकवाडांकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: NEET परीक्षेतील घोटाळ्यावरुन मुंबई महापालिकेबाहेर जोरदार आंदोलन सुरु आहे. काँग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. NEETपरीक्षेतील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. NEET परीक्षेतील घोटोळ्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. आंदोलनादरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Internal Politics: पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये अंतर्गत कलह, या उमेदवारांच्या नावाला विरोध

Maharashtra News Live Updates: जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करणार: भाजप उमेदवार राहुल आवाडे

Chandrashekhar Bawankule : जी जबाबदारी दिली ती पार पाडावी लागते; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Pune Assembly Election: पर्वतीतून मिसाळ यांना चौथ्यांदा उमेदवारी; कोण आहेत माधुरी मिसाळ, जाणून घ्या

Hingoli Vidhan Sabha : हिंगोली विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर; बंडखोरीची शक्यता

SCROLL FOR NEXT