NEET Paper Leak News Saam TV
Video

NEET Paper Leak News : नीट पेपरफुटी प्रकरणी संशयित शिक्षक काय म्हणाले?

नीटच्या पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी दोन शिक्षकांना ताब्यात घेतले होते. एका शिक्षकाने यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Tushar Ovhal

नीट परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी पोलिसांनी दोन शिक्षकांना ताब्यात घेतले होते. या दोन्ही शिक्षकांची पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्यांना सोडून दिले आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या एका शिक्षकाने माध्यमांशी संवाद साधला आहे. जलील पठाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पठाण म्हणाले की माझा मोबाईल तपासून माझी सखोल चौकशी केली आणि त्यानंतर मला सोडून देण्यात आले. दोन्ही शिक्षक हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवतात. नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर जिल्ह्यातील दोन  जिल्हा  परिषद शिक्षक यांना संशयित म्हणून, नांदेड येथील एटीएस पथकाडून ताब्यात घेण्यात आले होते. मात्र  एटीएसने त्या दोघांचीही चौकशी करून सोडले आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT