NEET and supreme court Saam TV
Video

Special Report: नीट वरून सुप्रीम कोर्टाचा यू-टर्न, 1563 विद्यार्थांची फेरपरीक्षा

NEET News Today: NTA ने NEET स्कोअर कार्डमधून ग्रेस गुण काढून टाकले आहेत आणि 1563 विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाईल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. ग्रेस मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांकडे आता दोन पर्याय आहेत.

Saam TV News

नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यांनंतर फेरपरीक्षा घेण्याचे निर्देश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. पण, ज्या 1 हजार 563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळालेत त्यांना ही परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. ग्रेसचे 100 ते 150 मार्क्स विद्यार्थ्यांना महागात पडले आहेत. नीट परीक्षेवरुन सुप्रिम कोर्टात जोरदार युक्तीवाद झाला होता. विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्याचे निर्देश खुद्द सुप्रिम कोर्टानेच दिले होते. पण, आपल्याच निर्णयावरु सुप्रिम कोर्टाने यू टर्न घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Career Tips : करिअरमध्ये यश मिळवायचेय? मग वाचा या टिप्स

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Shocking : १४ फेब्रुवारीची ती रात्र, आई वडील चक्क ४ वर्षाच्या बाळाला कॅबमध्ये विसरले अन्...

Gold Rate Today: सोन्याचे दर आज वाढले की घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Rohit Sharma : रोहित शर्माचा मराठमोळा ठसका, हास्यजत्रेच्या टीमसोबत मारल्या गप्पा| VIDEO

SCROLL FOR NEXT