Chhagan Bhujbal News SaamTv
Video

VIDEO : झिशान सिद्दीकींचं जोरदार शक्तीप्रदर्शन; छगन भुजबळ यांची उपस्थिती

Zeeshan Siddique News : झिशान सिद्दीकी यांनी वांद्रे पूर्वमधून उमेदवारी अर्ज भरला. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांनी अर्ज दाखल केला असून यावेळी छगन भुजबळ यांची उपस्थिती होती.

Saam Tv

वांद्रे पूर्व मधून आज झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्ज भरला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं. त्यांचा अर्ज भरताना मंत्री छगन भुजबळ हे देखील या ठिकाणी उपस्थित होते.

ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांच्याशी झिशान सिद्दीकी यांची लढत होणार आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी झिशान सिद्दीकी हे चांगल्या मतांनी निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर नवाब मलिक यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल, आज त्यांच्या मुलीने सना मलिक यांनी अर्ज भरला आहे, असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT