ncp Saam tv
Video

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षपदाचा निर्णय झाला का? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

sunil tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर सुनील तटकरे यांनी मोठं भाष्य केलं. पियुष गोयल यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी भाष्य केलं.

Vishal Gangurde

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची नियुक्ती केल्याचा दावा मंत्री पियुष पटेल यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मंत्री पियुष पटेल यांच्या वक्तव्यानंतर प्रफुल पटेल यांनीच दावा खोडून काढला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर सुनील तटकरे यांनीही भाष्य केलं आहे. 'राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत निर्णय झालेला नाही, असे स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्याची मागणी नेत्यांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, २२ वर्षीय इंजिनिअरचा घाबरून मृत्यू; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसची रॅली

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

SCROLL FOR NEXT