Supriya Sule Saam Tv
Video

NCP Party Crisis : घड्याळ चिन्हामुळं कन्फ्युजन होतंय? सुप्रिया सुळेंनी नेमकं काय सांगितलं, पाहा VIDEO

Supriya Sule Criticized Ajit Pawar : घड्याळ चिन्हामुळं कन्फ्युजन होत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तर राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांचाच असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवारांचा आहे, ते पक्षाचे फॉउंडर मेम्बर आहेत . कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे फॉउंडर मेंबर सगळे निर्णय घेतात. दुर्दैवाने अदृश्य शक्तीने आमचे कॉन्स्टिट्यूशन डावलून पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला दिलेला आहे. निकाल लागेपर्यंत जसं आम्हाला दुसरं चिन्ह देण्यात आलं, असं समोरच्या गटाला सुद्धा देण्यात यावं अशी आमची मागणी आहे. अनेकवेळा आम्हीही ही मागणी केली आहे, असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी केलंय.

घड्याळ चिन्हामुळं कन्फ्युजन होत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. अदृश्य शक्तीने चुकीच्या पद्धतीने पवार साहेबांकडून पक्षाचे चिन्ह काढून घेतल्याचं सुळे म्हणाल्या आहेत. शरद पवार गटाने अजित पवार गटाला निवडणूक चिन्हं देण्यात यावं, अशी मागणी केलीय. यावर २५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. खंडपीठाने याचिकेवर सकारात्मक निकाल दिल्यास अजित पवार गटाच्या हातातून घड्याळ चिन्ह जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT