Manoj Jarange Patil  SAAM TV
Video

Manoj Jarange Patil News: Rajesh Tope यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, केली चौकशी

शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. टोपे यांनी जरांगे पाटील यांची चौकशी केली आहे.

Saam TV News

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आता शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतली आहे. टोपे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली आहे. जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून उपोषण करण्याचे जाहीर केले होते. पण निकालामुळे त्यांनी ८ जूनला उपोषण करण्याचे म्हटले होते. पोलिसांनी या उपोषणाला अद्याप परवानगी दिलेली नाही तरी जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: कोणत्या राशींचा दिवस खास? धनु, मकर, कुंभसह या राशींना मिळणार आनंदाची बातमी

Maharashtra News Live Update: हिंगोली शहरातील फटाक्याच्या गोदामाला भीषण आग

असे गुरुजी प्रत्येक शाळेत हवेत, विद्यार्थ्यांसाठी गुरुजींचा 'हेअर कटिंग पॅटर्न'

निवडणूक आयोगाविरोधात न्यायमूर्ती मैदानात, 'SIRमुळे लोकशाहीवर मोठं संकट'

लालचुटूक बीट खाण्याचे १० अद्भूत फायदे, मोजक्याच लोकांना माहीत असतील

SCROLL FOR NEXT