Prakash Solanke addresses media on Dhananjay Munde’s campaign visit in Parli. Saam Tv
Video

धनंजय मुंडे काय स्टारपणा दाखवेल? आमच्याकडे त्यांना 'नो एंट्री', राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर|VIDEO

Prakash Solanke Warns Dhananjay Munde Visit Could Backfire: राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढत असून, आमदार प्रकाश सोळंके यांनी परळीत स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांनी येथे होऊ नये असे स्पष्ट केले आहे.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती करणे खूप अवघड आहे. बीड जिल्ह्यात फक्त परळीमध्ये युती होते. जिल्ह्याच्या इतर ठिकाणी युती होत नाही आणि त्यासाठी कोणी प्रयत्नही करत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही आमची ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवू असे आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांना वाटते.

युतीसाठी त्यांनी कुठलेही प्रयत्न केले नाहीत युती होऊ नये, यासाठीच खूप प्रयत्न झाले असे मला वाटते. परळीत युती करायला जमतं आणि इतर ठिकाणी जमत नाही हे त्यांना विचारले पाहिजे.

मुंडे बहीण-भावाला ज्यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यांना येथे बोलवण्याचे कारण नाही. ते या ठिकाणी काय स्टारपणा दाखवेल? मला वाटते मी त्यांना येथे बोलवणारही नाही. कुणाचेही स्टार प्रचारक म्हणून काम करायचे असेल तर त्यांनी ते परळीमध्ये करावे. आमच्या भागात आले, तर त्याचा विपरीत परिणाम होईल. मी पक्षाला सांगितले आहे की स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांना माझ्याकडे पाठवू नका असे विधान आमदार प्रकाश सोळंके यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Corporation Election: महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी, मुंबईतल्या मराठी पट्ट्यासाठी शिंदे सेना आग्रही

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Benefits of walking: निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळाली! दररोज चाला फक्त इतकी पावलं, वजनही होईल कमी

CNG Price Cut: नवीन वर्षात खुशखबर! CNG आणि PNG च्या किंमती झाल्या कमी; किती होणार फायदा?

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या भावाच्या जागेत १४५ कोटींचं ड्रग्ज सापडलं, अंधारेंचा आरोप, प्रकाश शिंदे म्हणाले....

SCROLL FOR NEXT