Sharad Pawar vs Ajit Pawar NCP News Saam TV News
Video

NCP News: सोडून गेलेले पुन्हा परत येणार? Jayant Patil यांच्या सूचक विधानामुळे चर्चांना उधाण

NCP Politics: मोठी राजकीय अपडेट, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष, लवकरच अजित पवार गटाचे आमदार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

Saam TV News

शरद पवार यांना सोडून गेलेले आमदार परत येतील, योग्य वेळेची वाट पाहत राहा, असं विधान जयंत पाटील यांनी केलंय. अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत पाच पैकी फक्त एक जागा जिंकता आली. इतकंच काय तर मोदींच्या मंत्रिमंडळातही फक्त राज्यमंत्रीपदी बोळवण करण्यात आली. त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांबाबत चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच जयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे नवी राजकीय कुजबूजही सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून आज वर्धापन दिन साजरा केला जातोय. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्याकडून आलेल्या सूचक विधानामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक समाजात कमावतात नाव; सूर्यदेवाची असते कृपा

Sunday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवा, आर्थिक व्यवहार टाळावे; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

चिमुकलीचा हात खेळता खेळता लिफ्टच्या दरजावात अडकला; धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, VIDEO

अमेरिका इराणमध्ये सैन्य घुसवणार? नाचक्की टाळण्यासाठी ट्रम्प यांचा निर्णय, VIDEO

पेट्रोलचे दर 500 रुपयांवर जाणार? युद्धामुळे देशात महागाईचा आगडोंब उसळणार?

SCROLL FOR NEXT