Onion News Saam Tv
Video

Onion News: शेतकऱ्यांची चिंता वाढली; NCCF ने कांदा खरेदी थांबवली!

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी मोठी बातमी समोर आली आहे. NCCF ने कांदा खरेदी थांबवली आहे.कांदा खरेदीचं पोर्टल NCCF ने बंद केलंय.त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक: NCCF ने कांदा खरेदी थांबवली असल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.कांदा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याने आता NCCF ने कांदा खरेदीचं पोर्टल बंद केलं आहे.NCCF च्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा कांद्यावरुन चिंता वाढली आहे.NCCF ने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे कांद्याच्या दरात (onion price) मोठी घसरण झाली आहे.उमराणे बाजारसमितीत कांद्याचे भाव २०० रुपयांनी घसरले आहेत.कांदा आवक ही निम्म्याने घटली आहे. NCCFच्या निर्णयाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा बसला आहे.दरम्यान कांदा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याने, एनसीसीएफकडून हा पोर्टल बंद (NCCF Portal)करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vanshawal: जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वंशावळ हवी? पण वंशावळ म्हणजे काय अन् कशी काढायची?

Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी घातक? जडू शकतात हे गंभीर आजार

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गात समावेश करा, नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

SCROLL FOR NEXT