navi mumbai news  saam tv
Video

Navi Mumbai: मृतदेह गुंडाळण्यासाठी मागितले 2 हजार; नवी मुंबईमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना|VIDEO

Humanity Shamed: एका 23 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली होती. ही मुलगी मूळची कानपूरमधली होती. ती नवी मुंबईतल्या ऐरोली परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. रविवारी पहाटे तिने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

Omkar Sonawane

शवागृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल 2 हजार रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतल्या वाशी रुग्णालयात ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून एका 23 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली होती. ही मुलगी मूळची कानपूरमधली होती. ती नवी मुंबईतल्या ऐरोली परिसरात पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. रविवारी पहाटे तिने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तिचे आई-वडील उत्तर प्रदेशहून तत्काळ नवी मुंबईत दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले असता, शवागृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT