Navi Mumbai  saam tv
Video

Mumbai News: नवी मुंबईत १५ दिवसांसाठी ड्रोन बंदी; सुरक्षा उपाय म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त |VIDEO

15-Day Drone Ban: नवी मुंबईमध्ये १५ दिवसांसाठी ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलं असून, नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

Omkar Sonawane

विकास मिरगणे, साम टीव्ही

भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा निर्णय घेतला आहे. शहरात पुढील १५ दिवसांसाठी ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

या बंदीचा भंग केल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. समुद्रकिनाऱ्यांवरही बंदोबस्त वाढवण्यात आला असून, पोलिस सतर्क आहेत.

नवी मुंबई पोलीस नागरिकांना सहकार्याची विनंती करत आहेत, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT