Pension News: जुन्या पेन्शनबाबत आत्ताची सर्वात मोठी बातमी. ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी निराशाजनक बातमी आहे. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही. याबाबत केंद्र सरकारने लेखी उत्तरात माहिती दिलीये. जुन्या पेंशन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला होता. जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का? असा प्रश्न प्रणिती शिंदेंनी विचारला होता. यावर आता केंद्र सरकारने लेखी उत्तर दिलंय. जुन्या पेंशन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही असं या उत्तरात म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.