Nashik bribery case  Saam tv
Video

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; क्लास वन अधिकारी ठाकरेंना ५० हजारांची लाच घेताना पकडलं

Nashik bribery case : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लास वन अधिकाऱ्याला कारवाई केली आहे. क्लास वन अधिकारी वैशाली ठाकरे यांना ५० हजारांची लाच घेताना पकडल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केलीये. नाशिक जिल्हा परिषदेत सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलीये. जिल्हा परिषदेतील क्लास वन अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं. जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं. ठेकेदाराचे बिल अदा करण्याच्या बदल्यात ५० हजार रुपयांची लाच घेताना ठाकरे यांना रंगेहाथ पकडलं. वैशाली ठाकरे यांना ताब्यात घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, कोर्टात काय काय झालं?

Maharashtra News Live Update: मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई लोकलमध्ये महिलांच्या दोन गटांत तुफान हाणामारी, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT