Viral Video 
Video

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Trimbakeshwar Temple in Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्दी वाढल्यामुळे मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानंतर काही भाविकांनी दरवाजावर लाथा मारली. सुरक्षा रक्षकांनी भाविकांना मारहाण केली असा आरोप व्हायरल व्हिडिओसोबत करण्यात आला.

Namdeo Kumbhar

Trimbakeshwar Temple News : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांनी जोरदार गोंधळ घातलाय. मुखदर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानंतर काही भाविकांनी दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातलाय. गोंधळ घालणाऱ्या भाविकाला पोलिस आणि मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी चोप दिलाय. सुरुवातीला झटापटीचा व्हिडीओ व्हायरल करत मंदिराच्या सुरक्षा रक्षकांवर भाविकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र मंदिर प्रशासनाने दरवाजावर लाथा मारतानाचे व्हिडिओ आणि गोंधळ घालतानाचे व्हिडिओ समोर आणले आहेत. मात्र मंदिर प्रशासनाने दरवाजावर लाथा मारतानाचे व्हिडिओ आणि गोंधळ घालतानाचे व्हिडिओ समोर आणल्या नंतर खरा प्रकार समोर आला. गोंधळ घालणाऱ्या भाविकाला पोलीस पोलिसांकडून समज,त्याच्या कुटुंबीयांच्या माफीनंतर सोडून देण्यात आले.

एकाच वेळी मंदिरात गर्दी झाल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून मंदिर प्रशासनाने मंदिराचा मूक दर्शन रांगेचा दरवाजा बंद केल्यानंतर काही भाविकांनी दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला होता. समज देऊनही गोंधळ घालणाऱ्या भाविकाला पोलिस आणि मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी चोप दिला. सुरवातीला हा झटापटीचा व्हिडीओ व्हायरल करत मंदिराच्या सुरक्षारक्षकांवर भाविकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT