Police officials arrive at Imtiaz Jaleel’s residence for questioning in connection with the Nashik TCS conversion case following Nida Khan’s arrest. saam tv
Video

Nashik TCS: इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस दाखल|VIDEO

Police Investigation Imtiaz Jaleel Nashik Case: नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. आरोपी निदा खानला अटक झाल्यानंतर पोलिसांनी एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या घरी जाऊन चौकशी सुरू केली आहे.

Omkar Sonawane

नाशिकमधील TCS धर्मांतरण प्रकरणातील आरोपी असलेल्या निदा खान हिला गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केल्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम पक्ष आणि इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरातून पोलिसांनी निदा खानला अटक केली होती. यानंतर संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचा संबंध नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणाशी जोडला होता. यानंतर पोलीस हे इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचले असून त्यांची चौकशी करत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील क्राइम ब्रांचचे अधिकारी हे जलील यांची चौकशी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT