Anti Corruption Bureau Raid 
Video

Nashik News: नाशिकमधील मनपा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात,निवृत्त कर्मचाऱ्याकडे कोट्यावधींची माया

Anti Corruption Bureau Raid : बेहिशोबी संपत्ती जमवल्याच्या आरोपाखाली अग्निशामक दलाचे सेवानिृत्त मुख्य अधिकारी अनिल महाजन यांच्या गुन्हा दाखल झालाय. एसीबीच्या पथकाने अनिल महाजन यांच्या घरावर छापा टाकलाय.

Bharat Jadhav

नाशिक महापालिका सेवानिवृत्त मुख्य अग्निशामक दलाचे अधिकारी अनिला महाजन यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकलीय.निवृत्त अधिकाऱ्याने गैरमार्गाने १ कोटी ३२ लाख रुपये जमावल्याचा आरोप करण्यात आलाय. कायद्यापेक्षा ४२ टक्के अधिकची संपत्ती जमा केल्याचा ठपका अधिकाऱ्यावर ठेवण्यात आलाय. या प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Maharashtra Live News Update: सुरत शहराच्या उधना-नवसारी रोडवर पावसाचे पाणी साचले

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

SCROLL FOR NEXT