Anil Jadhva Nashik News Today Saam TV News
Video

Nashik Lok Sabha News : 1 मिनिट बाकी असताना उमेदवारी अर्ज मागे घेतला! अनिल जाधवांच्या माघारीनं कुणाला दिलासा?

Nashik Lok Sabha Election 2024 News Today: अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवार अनिल जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अनिल जाधव हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात.

Saam TV News

नाशिक : नाशिक लोकसभा मतदार संघात नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. अखेरच्या क्षणी अपक्ष उमेदवार अनिल जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अनिल जाधव हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अखेरचा एक मिनिट बाकी असताना मागे घेण्यात आला. जाधवांच्या माघार घेण्यामुळे हेमंत गोडसे यांना दिलासा मिळालाय. विशेष म्हणजे जाधवांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान महायुतीचे उमेदवार असलेले हेमंत गोडसे हे स्वतःही जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी घडलेल्या या राजकीय घडामोडीची चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

विलास घुले मृत्यू प्रकरण तापलं! खासदाराच्या मुलाला अटक करा नाहीतर...; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण

'गुंगी गुडिया'ला धनंजय मुंडेच जबाबदार? सुनील तटकरेंनी मुंडेंचे कान टोचले

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

SCROLL FOR NEXT