Nashik youth express anger and expectations, demanding jobs, real development and action-oriented leaders during Aawaj Maharashtracha program. saam tv
Video

Aawaj Maharashtracha Nashik| 'राजकारणाला कंटाळलो, आम्हाला नोकऱ्या द्या' नवमतदारांचं स्पष्टं विधान

Aawaj Maharashtracha Nashik: आवाज महाराष्ट्राचा नाशिक' या कार्यक्रमात पहिल्यांदाच मतदार झालेल्या तरुणांनी राजकारणाबद्दल निराशा व्यक्त केली. नोकऱ्या, चांगले रस्ते आणि खऱ्या विकासाची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

Bharat Jadhav

शहरात रस्ते चांगले नाहीत. नेते खूप काही बोलतात. आम्हाला बोलणारे नाही तर काम करणारे नेते हवेत. फक्त बोलणारे नको. आम्हाला तरुण नेता पाहिजे अशी मागणी नाशिकच्या नव मतदारांनी केली. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, 'साम टीव्ही'च्या 'आवाज महाराष्ट्राचा' कार्यक्रमात तरुण नवमतदारांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. पक्षांतर आणि भ्रष्टाचाराच्या राजकारणाला कंटाळलेल्या या तरुणांनी, 'मतदान कुणाला करायचं?' असा थेट सवाल केला. एका विद्यार्थ्याने म्हटले, 'जर तरुण पिढीच म्हणतेय की आम्हाला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाहीये, तर का म्हणत असेल? कारण मत कुणालाही द्या, ते सत्तेसाठी एकत्रच येतात, मग आमच्या मताला किंमत आहे का?'. नाशिकमध्ये आयटी पार्कची निर्मिती, रोजगाराच्या संधी, रस्त्यांची दुरुस्ती, महिलांची सुरक्षितता आणि पर्यावरणाचे रक्षण यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगाव महापालिका निवडणुकीतील प्रभाग पाच मधील ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवाराचा चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा..

Love Tragedy : प्रेमाचा दुर्दैवी अंत! धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून प्रेमीयुगुलाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Daily Wear Saree Designs: डेली वेअरसाठी या आहेत युनिक आणि ट्रेडिंग 5 साड्या

Daily Yoga Workout: फिट राहण्यासाठी रोज करा हे 4 योगा

दोरखंड बांधून उखाडला अख्खाच्या अख्ख्या लाखोंचा खजिना; चोरट्यांनी पळवलं SBIचं एटीएम, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

SCROLL FOR NEXT