स्वातंत्र्यदिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन पार पडलं. यादरम्यान त्यांनी लाल किल्ल्यावरुन संबोधन केलं असून त्यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. देशात एक देश एक निवडणूक धोरण लागू करण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले. धर्मनिरपेक्ष पेक्षा सिव्हिल कोड हवा असल्याचं मोदी म्हणाले. यातून भेदभावातून मुक्ती मिळेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. दरम्यान बांगलादेशमधील परिस्थितीचाही त्यांनी उल्लेख केला आहे. तसेच महिलांवरील होणाऱ्या अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा होणार असं आश्वासनही मोदींनी दिलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.