Narayan Rane gets major relief as police drop charges in 2021 controversial remark case.  Saam Tv
Video

Narayan Rane Clean Chit: नारायण राणेंना मोठा दिलासा! त्या' मोठ्या गुन्ह्याप्रकरणी मिळाली क्लीन चीट|VIDEO

Narayan Rane Clean Chit: भाजप खासदार नारायण राणे यांना 2021 च्या वादग्रस्त विधानप्रकरणी अलिबाग आणि पुणे येथील गुन्ह्यांतून क्लीन चीट मिळाली आहे. पोलिसांनी ही प्रकरणं कोर्टाआधीच बंद केली आहेत.

Omkar Sonawane

भाजप खासदार नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावर अलिबाग आणि पुणे दाखल करण्यात आलेल्या दोन्ही गुन्ह्यामध्ये पोलिसांनी त्यांना क्लीनचीट दिली आहे. हे दोन्ही गुन्हे रद्द करण्यात यावेत यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टात धावही घेतली होती. पण त्याआधीच पोलिसांनी या प्रकरणाची फाईल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेमके प्रकरण काय?

24 ऑगस्ट 2021 रोजी नारायण राणेंनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी पत्रकार परिषद घेत टीका केली होती. ते म्हणाले होते की, स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात संबोधित करताना देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली? हे विसारल्याचे सांगत मी तिथे असतो तर त्यांच्या कानशि‍लात लागवली असती असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानानंतर शिवसैनिक हे आक्रमक झाले होते यानंतर महाड, पुणे आणि नाशिक इथे त्यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुन्हे दाखल केले होते. यानंतर आता या गुन्ह्यातून त्यांना आता क्लीनचीट दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation: मागणीची पूर्तता करणारा जीआर नाही; वकील असीम सरोदेंचं सखोल विश्लेषण|VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात बारा मेळा गणपतीचे आज विसर्जन

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?

Maratha Reservation: छगन भुजबळांच्या नाराजीवर सुनील तटकरे म्हणाले.. VIDEO

OBC Reservation: भाजपचे ४, शिवसेना-राष्ट्रवादीचे २- २ सदस्य; ओबीसी समाजाची उपसमिती काय काम करणार?

SCROLL FOR NEXT