Narayan Rane Saam Tv
Video

Narayan Rane: उद्धव ठाकरे आल्यावर कोकणातील हॉटेलमधील कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवणार - नारायण राणे|VIDEO

Narayan Rane Says No Chicken-Vade: नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवार जोरदार निशाणा साधला आहे.

Omkar Sonawane

भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येथील तेव्हा हॉटेलमधील कोंबडी वडे आणि मासे ठेवू असं नारायण राणे यांनी म्हंटल आहे. राणेंनी पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला आहे. उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवा असे आपण हॉटेल व्यवसायिकांना सांगितल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला काय दिले? असा सवाल विचारत त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे. केवळ मासे, मटण खाण्यासाठीच ते कोकणात यायचे त्यामुळेच उद्धव ठाकरे आले की हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि मासे ठेवायचे आहे असे मी हॉटेलवाल्यांना सांगितल्याचा राणे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT