Flooded Son River in Nandurbar causes major disruption; bridge submerged and 12 villages cut off.  saam tv
Video

Rain News: नंदुरबारमध्ये ४८ तासांचा मुसळधार पाऊस; १२ गावांचा संपर्क तुटला, पाहा VIDEO

continuous rainfall in Satpura hills leading to flood in Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सोन नदीला पूर आला असून १२ गावांचा संपर्क तुटला आहे. सातपुड्यातील सततच्या पावसामुळे वाहतूक ठप्प झाली असून अक्कलकुव्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Omkar Sonawane

नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून सातपुडा पर्वत रांगेत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय. सततच्या पावसामुळे सातपुड्यातील सोन नदीला मोठा पूर आला तसेच अक्राणी तालुक्यातील सोन गावाजवळ असलेल्या नदीला पूर आला आहे. पूर पाण्याखाली गेल्याने 12 गावांचा संपर्क तुटल्यामुळे सोन नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली आहे.

सातपुडा पर्वत रांगेत जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील वान्याविहीर गावात पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. गावाला नदीचं स्वरुप आलंय तर काही वाहनंही पाण्याखाली गेलीत. तर अनेकांच्या घरात पाणी गेल्याने संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Health Tips: पावसाळ्यात स्कीन इन्फेक्शनचा त्रास? 'या' फॅब्रिकचे कपडे वापरा

Maharashtra Live News Update: राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील चितळ हरणे क्वारंटाईन

Malaria Vaccine: मलेरियावरची लस पहिली भारतीय लस तयार,ICMR करणार खासगी कंपनी करार

Soyabean Pakoda Recipe : पावसाळ्यात एकदा 'सोयाबीन भजी' खाऊन तर पाहा, कांदा-बटाट भजी विसरून जाल

Politics: काँग्रेसचा बडा नेता भाजपवासी; पक्षप्रवेशावेळी मंत्रोच्चार, स्टेज दुमदुमला, पाहा VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT