Nanded SAAM TV
Video

Nanded : नांदेडला आज ऑरेंज अलर्ट, शाळा कॉलेजला सुट्टी जाहिर | VIDEO

Nanded Orange Alert : नांदेड जिल्ह्याला आज मुसळधार पावसामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना व कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नांदेड जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच मुसळधार पावसामुळे नांदेडला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना व कॉलेजना आज एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने अधूनमधून जोर धरला असून नद्यांच्या पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांना अनावश्यक घराबाहेर न पडण्याचे आणि सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT