Nana Patole On Sharad Pawar of 300 seats for vidhan sabha Saam TV
Video

Nana Patole News: तर 300 जागा कराव्या लागतील... नाना पटोलेंचं मोठं विधान!

Nana Patole News Today: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महाविकास आघाडीकडे शंभर जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. आठवडाभरात जयंत पाटील राज्यातील मतदारसंघाची माहिती घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

Saam TV News

शरद पवारांनी थेट १०० जागांवर दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महाविकास आघाडीकडे शंभर जागांचा प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. आठवडाभरात जयंत पाटील राज्यातील मतदारसंघाची माहिती घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीची एकत्रित बैठक सुद्धा पार पडणार आहे. दरम्यान प्रत्येक पक्षानं १०० जागा मागितल्या. तर ३०० जागा तयार कराव्या लागतील, असा टोला नाना पटोले यांनी लगावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या अवघा ५३.७० टक्के इतकाच पाऊस

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना जॅकपॉट लागण्याची शक्यता! ३.२५ फिटमेंट फॅक्टरची मागणी; Level-10 मुळे पगार किती वाढणार?

Gold price today : सोने खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी! आज सोन्याच्या दरात वाढ; पाहा 24K, 22K आणि 18K चे ताजे भाव

Heart Attack Warning Signs: हार्ट अटॅक येण्याआधी शरीर देतं हे 3 संकेत; थकवा समजून दुर्लक्ष करण्याची चूक करू नका

९९८ कोटींचा खर्च अन् तब्बल ८.९ किमी लांबी! महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या फ्लायओव्हरचं आज उद्घाटन; काय आहे खास?

SCROLL FOR NEXT