NANA PATOLE NEWS  SAAM TV
Video

Nana Patole on PM Narendra Modi : नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचे सरदार, पटोले यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन फेल झाले आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच आता देशाला पुढे नेणारे इंजिन हे राहुल गांधी यांचे आहे असेही पटोले म्हणाले. सोलापूरमधून प्रिणिती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Saam TV News

सोलापूर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंजिन फेल झाले आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच आता देशाला पुढे नेणारे इंजिन हे राहुल गांधी यांचे आहे असेही पटोले म्हणाले. सोलापूरमधून प्रिणिती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. एवढ्या उन्हात लोक जमा झाले होते याचा अर्थ प्रणिती शिंदे यांचा विजय नक्की आहे असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदींनी सत्तेचा दुरूपयोग केला आणि ते भ्रष्टाचाराचे सरदार झाले असेही पटोले यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात पोलिसांनीच घेतली पोलिसांची "शाळा"

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

Fitness Tips : घरबसल्या मिळवा जिमसारखा फिटनेस; फक्त ५ मिनिटांचा Workout

मोठी बातमी! चाकणकरांच्या जागी महिला प्रदेशाध्यक्षपदावर या महिला नेत्याची वर्णी, सुनेत्रा पवारांनी सोपवली सूत्रं

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

SCROLL FOR NEXT