mukhyamantri majhi ladki bahin Yojana Saam tv
Video

mukhyamantri majhi ladki bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांची राज्य सरकारकडे मोठी मागणी

mukhyamantri majhi ladki bahin Yojana News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांची राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. या योजनेची मुदत वाढवण्याची मागणी महिलांनी केली आहे.

Vishal Gangurde

नागपूर :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिलांनी मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. नागपुरातही या योजनेच अर्ज घेण्यासाठी एकच गर्दी दिसली. त्यावेळी महिलांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

एका महिला म्हणाली की, अर्ज घेण्यासाठी मोठी गर्दी आहे. आम्हाला फार कमी वेळ मिळाला आहे. आम्हाला एक महिना तरी द्यायला हवा. आम्ही एका महिन्यात काही तरी करू शकतो. आम्हाला घरातील इतर देखील कामे असतात. बाहेर गेलो तर बाहेरचेही काम करावी लागतात'.

' योजना छान आहे. महिलांची गर्दी झाली आहे. त्यामुळे थोडा वेळ वाढवून दिला तर बरं होईल. घरातील सर्व कामे करावी लागतात. या योजनेचा लाभ सर्वांना घेता यावा, यासाठी मुदत वाढून दिली पाहिजे, असे दुसऱ्या महिलेने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: फक्त दारूच नाही तर 'या' ७ सवयींनी लिव्हर होतं खराब

Maharashtra Live News Update: नवी मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी, सावकारानेच दिला किडनी विकण्याचा सल्ला

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Poco C85 5G Launch: 50 मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा, 6000 mh बॅटरी; बाजारात पोकोचा धाकड सी 85 फोन लॉंच

SCROLL FOR NEXT