nagpur violence Saam Tv
Video

Nagpur Clash: नागपूर दंगली प्रकरणी तिसरी मोठी अटक, VIDEO

Aurangzeb tomb controversy: छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून विश्व हिंदू परिषदेने केलेल्या आंदोलनाला संध्याकाळी हिंसक वळण लागले होते. यानंतर पोलिसांनी आरोपीना अटक करण्यास सुरुवात केली असून आज तिसऱ्या मोठ्या आरोपीला गजाआड केले आहे.

Omkar Sonawane

औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या नागपूर दंगलीत मोठे नुकसान झाले होते. या दंगलीचा मास्टरमाइंड फाहीम खानला पोलिसांनी अटक केली आहे. या दंगलीत अनेक जण सामील होते, आणि पोलिसांनी व्हिडिओ फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला होता.

या प्रकरणात पोलिसांनी तिसरी मोठी कारवाई करत फैजान खातीबला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो जाळपोळ आणि मारामारी करताना स्पष्टपणे दिसत आहे. दहा दिवसांच्या शोधानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. फैजान खातीब हा जहाल विचारसरणीचा असून, त्याच्यावर जमावाला भडकवण्याचा आरोप आहे. त्याच्यासोबत शहाबाज खातीबलाही अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या दोघांविरोधात कठोर कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT