Nagpur murder case Saam TV News
Video

Nagpur : मित्रच मित्राच्या जीवावर उठला, धारदार चाकूने सपासप वार केले अन्....

Nagpur murder case : नागपूरच्या भिलगाव परिसरात जुन्या वैमनस्यातून फारुख शेख या तरुणाचा मित्र सुनील सारंगपुरे याने धारदार चाकूने खून केला. आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहेत.

Namdeo Kumbhar

Nagpur Crime News : नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलगाव परिसरात जुन्या वैमनस्यातून सुनील सारंगपुरे याने आपला मित्र फारुख उर्फ सोनू अमीन शेख याची हत्या केली. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली, पक्के मित्रच शत्रूसारखे भांडले. यावेळी सुनीलने धारदार चाकूने फारुखवर वार केले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर सुनील घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. मृतक फारुख आणि आरोपी सुनील दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समजते. पोलिस तपास तीव्र करून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या प्रयत्नात आहेत. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी सुनीलचा शोध सुरू आहे. मृतक फारुख आणि आरोपी सुनील दोघांचाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: इन्स्टावर रील आणि पिस्तुलांची डील; पुण्यातील कुप्रसिद्ध डीलर 'बबलू' लातूरमध्ये लॉक

Pune : "...तर पुढच्यावेळी डोक्यात गोळ्या घालू" लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्यवसायिकाच्या ऑफिसवर गोळीबार

मुगाच्या डाळीपासून बनवा हेल्दी आणि टेस्टी 5 पदार्थ, चव लागेल भारी

Explainer: 'Operation Tiger' पूर्ण, आता पुढे काय? श्रीकांत शिंदेंकडून नव्या ऑपरेशनचे संकेत,ठाकरे नेत्यांची गळती रोखू शकतील?

Chips side effects: भूक लागली की चिप्स खाताय? पाहा तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक ठरतेय ही सवय

SCROLL FOR NEXT