nagpur news  Saam Tv
Video

Nagpur News: नागपूरमध्ये 6 दिवसांनंतर संचारबंदी उठवली; नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा, VIDEO

Nagpur Curfew Lifted After 6 Days: नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आज पत्रकार परिषद घेत आज दुपारी तीन वाजल्यापासून नागपूरमधील संचारबंदी हटवण्यात आली असल्याचे सांगितले.

Omkar Sonawane

औरंग्याच्या कंबरीवरून नागपूरमध्ये दोन गटात मोठा राडा झाला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या वाहनांचे आणि घरांचे नुकसान झाले होते. त्यानंतर नागपूरमध्ये शांतता राहावी यासाठी प्रशासनाने 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीचे आदेश लागू केले होते. आज तब्बल 6 दिवसांनी ही संचारबंदी हटवण्यात आली आहे.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही संचारबंदी काही दिवसांसाठी कायम ठेवण्यात आली होती. आज दुपारी 3 वाजता ही संचारबंदी उठवण्यात आली. यामुळे नागपूरकरांनी मोकळा श्वास घेतल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला १४ दिवसांचा न्यायलयीन कोठडी

ग्रामीण भागातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणली जबरदस्त योजना; आता महिलांना मिळणार २४ लाख रुपये

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

SCROLL FOR NEXT