Nagpur Book Mahakumbh Sakal Publications stall attracts a massive crowd as readers reconnect with books at Reshimbagh Ground Saam Tv
Video

नागपुरमध्ये पुस्तकांचा महाकुंभ, मोबाईलला सुट्टी; 'सकाळ'च्या स्टॉलवर वाचकांची गर्दी|VIDEO

Sakal Publications Popularity In Nagpur Book Fair: नागपूरच्या रेशीमबाग मैदानात सुरू असलेल्या पुस्तक महोत्सवात वाचकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 'सकाळ' प्रकाशन समूहाच्या स्टॉलवर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

गेल्या काही वर्षांमध्ये पुस्तकांशी असलेली मैत्री तुटली मोबाईल सोबत जोडलेली आहे. पुस्तकांशी मैत्री पुन्हा घट्ट करण्यासाठी नागपूरात पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. रेशीम बाग मैदानावर होत असलेल्या पुस्तक महोत्सवात सकाळ प्रकाशन समूहाचे पुस्तकांना वाचकांची पसंती पाहायला मिळत आहे. लहान शाळकरी मुलांपासून सर्वांची पुस्तक प्रकाशन दालणाला पाहायला मिळत आहे. सकाळ पुस्तक प्रकाशन समूहाची 93 वर्षाची परंपरा आहे. जवळपास सर्वच विषयांवर पुस्तकाचं प्रकाशन केलं असून वाचकांच्या पसंतीस पडत आहे. योग अभ्यास असो, अध्यात्मिक असो की राजकारण या ऐतिहासिक असों की खवयय्ये प्रेमी सगळ्याच विषयांवर असणाऱ्या पुस्तकांकडे वाचकांचा कल या पुस्तक महोत्सवात पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

२ दिवसांपूर्वी लग्न, हनिमूनला जाण्याची तयारी, पहाटे नवरदेवाचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला, नेमकं घडलं काय?

आनंदाची बातमी! 'या' तारखेला महिलांच्या बँक खात्यात येणार १०-१० हजार रुपये

SCROLL FOR NEXT