Navneet Rana vs Yashomati Thakur saam tv
Video

VIDEO : माझ्या नणंदेला कडक नोट आवडते; नवनीत राणांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका

Navneet Rana vs Yashomati Thakur : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असतानाच आता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीकास्त्र डागलंय.

Nandkumar Joshi

नवनीत राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माझ्या नणंदबाईंना कडक नोट आवडते. ठाकूर या मेलेल्याच्या टाळूवरचे लोणीही सोडत नाहीत, अशी खरमरीत टीका राणा यांनी केली.

माझी नणंदबाई अशी आहे की मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी सोडत नाही. या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्या करतात. माझे काही नणंदबाई इथे बसल्यात. त्या सर्व इमानदार आहेत. पण माझ्या नणंदबाईला कडक नोटा खूप आवडतात, असे राणा म्हणाल्या. या मतदारसंघातील एकाही तरुणाला रोजगार मिळाला नाही, असा आरोपही राणा यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

High Blood Pressure : काजू-बदाम नाही; हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ड्रायफ्रूट वरदान

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल, VIDEO समोर

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा हप्ता; ₹२००० मिळवण्यासाठी हे काम लगेच करा

Pune Tourism : २००० वर्षांहून अधिकचा ऐतिहासिक वारसा जपतेय 'हे' ठिकाण, लोखंडासारखा मजबूत आहे किल्ला

SCROLL FOR NEXT