Video

MVA CM Face of Assemblly Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविना मविआ निवडणूक लढवणार?

महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर न करताच विधानसभा निवडणुकींना सामोरे जाणार आहेत. निवडणुकीनंतर याबद्दल निर्णय घेतला जाईल.

Tushar Ovhal

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. अशात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविनाच लढवणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून एक चेहरा सांगितला जात होता. तर ठाकरे गटाकडून एक चेहरा सांगितला जात होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी ही मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविनाच लढणार आहे. जर विधानसभेचा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला तर तेव्हा निर्णय घेतला जाईल असेही ठरल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात भेट

Kataldhaar Waterfall: पुण्यापासून अगदी २ तासांच्या अंतरावर आहे पांढराशुभ्र धबधबा; कसं जाऊ शकता आताच वाचा!

EPFO Latest Update : EPFO चा नवा नियम, आता घरे खरेदी करताना काढता येणार PF चे पैसे, प्रोसेस काय? जाणून घ्या

Senior Citizen Health: घरातील वृद्धांना दात दुखीचा त्रास? मग आहारात 'हे' मऊ आणि पौष्टिक पदार्थ द्या

Nagpur : नागपुरात युनियन बँकेविरोधात मनसेचा संताप, मराठीतील FIR नाकारल्याने आंदोलन | VIDEO

SCROLL FOR NEXT