SSC Board Exam saam tv
Video

Municipal Elections : महापालिका निवडणुकीचा फटका दहावी-बारावीच्या मुलांना, कारण आले समोर

Impact of municipal elections on 10th and 12th board exams : महापालिका निवडणुका आणि दहावी-बारावीच्या परीक्षांचा कालावधी एकत्र आल्याने गोंधळाची स्थिती तयार झाली आहे.

Namdeo Kumbhar

10th and 12th Board Exams And municipal elections : बातमी 10-12वीच्या परीक्षांसंदर्भात...दहावी-बारावीच्या परीक्षांवर पालिका निवडणुकांचं सावट आहे. महापालिका निवडणुका आणि दहावी, बारावीच्या परीक्षांचा कालावधी एकत्र येतोय. निवडणुकीच्या कामकाजात शिक्षकांना मोठ्या प्रमाणात जुंपले जात असल्यानं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. प्रात्यक्षिक आणि सराव परीक्षांवरही परिणाम होणारेय. बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटनेनं दहावी-बारावीच्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी केलीय. (board exams, municipal elections)

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. २१ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Decision: वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य मंत्रिमंडळात अंबादेवी संस्थानबाबत मोठा निर्णय

बॉम्ब से उडा दूंगा... संजय राऊत यांच्या घरी मुंबई पोलिसांसह बॉम्बशोधक पथक, बंदोबस्त वाढवला VIDEO

New Year Resolution 2026: नवीन वर्षात, नवीन सुरूवात; स्वत:साठी करा हे संकल्प

New Zealand New Year Celebration Video: जगात सर्वात आधी न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं सेलिब्रेशन का होतं? बघा VIDEO

Bunty Jahagirdar firing Case: श्रीरामपूर हादरलं! जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारवर गोळीबार

SCROLL FOR NEXT