Mumbai Share Market VIDEO: मुंबई शेअर मार्केटने गाठला ऐतिहासिक टप्पा Saam TV
Video

Mumbai Share Market VIDEO: मुंबई शेअर मार्केटने गाठला ऐतिहासिक टप्पा

Mumbai Share Market News : मुंबई शेअर मार्केट 80 हजार सेन्सेक्सने ओपन झालं आहे. शेअर मार्केटने पहिल्यांदाच हा एतिहासिक टप्पा गाठला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई शेअरमार्केटने ऐताहासिक टप्पा गाठला आहे. पहिल्यांदा 80 हजार सेन्सेक्सने शेअरमार्केट ओपन झालं आहे. कोरोनोकाळात हा सेन्सेक्स 20000 पर्यंत गेला होता. गेल्या 5 वर्षात सेन्सेक्सने 80000 पर्यंतचा टप्पा गाठला आहे. Nifty देखील 24372 च्या पातळीवर पोहचली आहे. म्युच्युल फंड मधून सामान्य माणसाचा पैसा दर महिन्याला 35 ते 40 हजार कोटी रुपये SIP मार्फत बाजारात उतरतो त्यामुळे सेन्सेक्सला ८०००० चा टप्पा गाठण्यात यश आले आहे. बुधवारी 80 हजार पर्यंत सेन्सेक्स गेला तो ऐताहासिक टप्पा होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजूरकर यांचा विजय

ट्रेडमिलवर धावूनही वजन कमी होत नाहीये? मग आजच बदला पद्धत; फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टेप्स

Raigad : कातळकड्यांमधून निघणारी वाट, 'हा' ऐतिहासिक किल्ला चढताना प्रत्येक पावलावर वाढतो थरार

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

Veen Doghantali Hi Tutena Video : "तु माझी मी तुझा गं सात जन्मभर..."; वटपौर्णिमेला समर-स्वानंदीच्या नात्यांची वीण आणखी घट्ट होणार, प्रेमाला बहर येणार

SCROLL FOR NEXT