Mumbai Rains Saam Tv News
Video

ठाणे स्टेशनच्या जिन्याला धबधब्याचं स्वरूप; पाणी वाहतानाचा VIDEO समोर, प्रवाशांची तारांबळ

Heavy Rains Flood Thane Station: मुसळधार पावसामुळे ठाणे स्टेशन जलमय. स्टेशनच्या जिन्यातून धबधब्यासारखं पाणी वाहताना व्हिडिओ व्हायरल.

Bhagyashree Kamble

  • मुसळधार पावसामुळे ठाणे स्टेशन जलमय.

  • स्टेशनच्या जिन्यातून धबधब्यासारखं पाणी वाहताना व्हिडिओ व्हायरल.

  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; प्रवाशांची तारांबळ.

  • ठाणे स्टेशनवरील प्रवासी पाण्यातून वाट काढताना दिसले.

मुंबईत सकाळपासून विनाखंड पाऊस सुरू आहे. संततधार कोसळधारेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रूळावर पाणी साचलं असून, स्टेशन देखील जलमय झाले आहे. ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये स्टेशनच्या जिन्यातून पाणी वाहताना दिसत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ च्या जिन्यातून पाणी वाहताना दिसत आहे. पाणी वाहत असल्यामुळे या जिन्याला धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असून, या पाण्यातून वाट काढत प्रवासी जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Neha Bora: रंगमंचापासून राजकारणापर्यंत, जवानाच्या मुलीचा Gen-Z आवाज; कोण आहे नेहा बोरा?

SCROLL FOR NEXT