Heavy rains in Mumbai flood Andheri subway and cause massive traffic jam on Western Express Highway. 
Video

Mumbai Rains : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, अंधेरी सबवे पाण्याखाली, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम|VIDEO

Mumbai Rain Video News: मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये साधारण ३ फूट पाणी साचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुसळधार पावसामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड कोंडी झाली आहे.

Namdeo Kumbhar

  • मुंबईत जोरदार पावसामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम.

  • अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यामुळे बंद करण्यात आला.

  • वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड ट्रॅफिक जॅम.

  • लोकल ट्रेनचाही वेग कमी, नागरिकांना त्रास.

Traffic Jam in Western Express Highway : आठवड्याच्या पहिल्या दिवशी मुंबईत जोरदार पाऊस पडतोय. सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सलग पावसामुळे दृश्यमानता कमी झाली असून रस्त्यांवर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर प्रचंड कोंडी झाली असून लोकलवरील तिन्ही मार्गावरही वाहतुकीची गती मंदावली आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.

पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा अंधेरी सब वे देखील पाण्याखाली गेला असून साधारणपणे अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे अंधेरी सब वे परिसरातून आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी घेतलेला आढावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

Kolhapur News : कोल्हापुरात इमारतीचा स्लॅब कोसळला; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Yellow Nails: नखांचा रंग पिवळा झालाय? वेळीच व्हा सावध, असू शकतो 'हा' गंभीर आजार

SCROLL FOR NEXT