मुंबईमधील मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. रेल्वे खोळंबली आहे. मुंबईकडे निघालेल्या मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना रेल्वे ट्रॅकवरून चालावे लागले.  SAAM TV
Video

VIDEO : मुसळधार पावसाचा मंत्री, आमदारांनाही फटका, रेल्वे रुळांवरून मुंबईकडे निघाले पायी

Nandkumar Joshi

मुंबई आणि उपनगरांत कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका आमदार, मंत्र्यांनाही बसला आहे. मुंबई उपनगरीय लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. तर सकाळी रेल्वे ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी साचल्यानं लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनाही फटका बसला आहे. राज्याचे मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना काही अंतर रेल्वेरुळांवरून चालावे लागले. सिद्धेश्वरी एक्स्प्रेसने ही नेतेमंडळी मुंबईकडे येत होती. यावेळी लोकल विद्याविहारच्या पुढे जाईना. त्यामुळे हे दोघेही रेल्वेतून उतरले आणि त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानक गाठले. तिथे खूप वेळ बसल्यानंतर आता ते पोलीस वाहनातून मुबईकडे रवाना झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT