Mumbai Pune New Highway Saam tv
Video

Mumbai Pune : मुंबई-पुणे प्रवास १ तासाने कमी होणार, ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू

Mumbai Pune Missing Link project opening date details : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प 1 मेपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Pune Missing Link Update : मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील प्रवासाचा वेळ कमी करणारा आणि घाटातील वाहतूक कोंडीतून सुटका करणारा 'मिसिंग लिंक' प्रकल्प अखेर पूर्ण झाला आहे. १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या बहुप्रतीक्षित प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. या नवीन मार्गामुळे प्रवाशांचा तब्बल अर्धा ते एक तासाचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.

मुंबई-पुणे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-पुणे प्रवासादरम्यान तासनतास होणाऱ्या वाहतूक कोंडीतून आता कायमची सुटका मिळणारये. बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक' 1 मेपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मिसिंग लिंक सुरू होणार असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या नव्या मार्गामुळे तब्बल अर्धा ते एक तास वाचणार असून मुंबई-पुणे प्रवास सुसाट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर नामनिर्देशन पत्र दाखल

SCROLL FOR NEXT